चिंदर |विवेक परब: “गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या” च्या गजरात आज अनंतचतुर्थी दहा दिवसांनी गणपती बाप्पांना चिंदर, आचरा, बांदिवडे, पळसंब, वायंगणी परिसरात भक्तीपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.
चाकरमान्यांनी यावर्षी बाप्पाच्या सेवेसाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.