बांदा | राकेश परब : काेराेना महामारीच्या काळात गेली दिड दाेन वर्षे शाळा ,काँलेज बंद आहेत. श्री वासुदेवानंद सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुलांच्या आराेग्याच्या द्रुष्टीने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेलफेअर असाेसिएशनचे राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी श्री. समीर परब यांच्या माध्यमातुन सिधुंदुर्ग जिल्हातील पदाधिकारी यांच्या सहकार्यातुन माणगाव हायस्कुलला मास्क,सँनिटयझर, थर्मल गन मुख्याध्यापक श्री. प्रशांत धाेंड याच्यांकडे सुपुर्द करण्यात आले. या वेळी जिल्हा सरचिटणीस राकेश केसरकर, उपाध्यष मिलींद धुरी, जिल्हा सचीव माेहन पाटणेकर, साेशल मिडीया जिल्हा प्रतिनीधी आनंद कांडरकर, कुडाळ तालुका उपाध्यष अमित देसाई, एकनाथ मेस्ञी,बाळा काेरंगावकर, कृष्णा सावंत उपस्थित हाेते. यावेळी मुख्याघ्यापक प्रशात धाेंड यानी सर्वाचे स्वागत केले व आभार मानले. राकेश केसरकर यानी मानवाधिकार वेलफेअर असासिएशन संस्थेच्या सामाजीक कार्याची माहीती दिली.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -