मालवण । प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या विविध आघाड्या स्थापन करून त्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या मालवण शहर आघाडी अध्यक्षपदी मंगेश जावकर, मालवण तालुका महिला पर्यटन व्यावसायिक आघाडीच्या अध्यक्षपदी मेघा सावंत, उपाध्यक्षपदी सौ. अन्वेषा आचरेकर, मालवण शहर महिला अध्यक्षपदी समिधा मांजरेकर, मालवण सहकार आघाडी अध्यक्षपदी भालचंद्र राऊत, मालवण तालुका वाहतूक आघाडी अध्यक्षपदी उदय गांवकर, शहर वाहतूक आघाडी अध्यक्षपदी गणेश पाडगांवकर, पर्यटन महासंघ देवबाग अध्यक्षपदी कन्हैया तांडेल, वायरी अध्यक्षपदी दादा वेंगुर्लेकर, संघटना मिडिया आघाडी प्रमुख श्री प्रफुल्ल देसाई यांची नेमणूक करण्यात आली अशी माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या मालवण शाखेचे तालुका अध्यक्ष अविनाश सामंत यांनी यावेळी दिली.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -
सर्व नवनिर्वाचित पदाधिकारऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.
Navkar saheb Abhinandan asech vegveglya Shettar padarpan karun malvan chi Shan vadhvavi hyach khup khup subhechya