ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
किशोर कदम यांची जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या तज्ज्ञ संचालकपदी नियुक्ती.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

किशोर कदम यांची जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या तज्ज्ञ संचालकपदी नियुक्ती.

प्रकाशन: 05 Apr 2025 10:44 PM
वाचन संख्या 75

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जि. प. आदर्श पुरस्कार प्राप्त तंत्रस्नेही शिक्षक किशोर कदम यांची सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल किशोर कदम यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

किशोर कदम हे जि. प. शाळा ओसरगाव नं.१ येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, व सहकार क्षेत्रात अभ्यास आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स