रोझरी इंग्लिश स्कूलमधील शैक्षणिक वर्ष २०२३/२४ च्या इयत्ता १० च्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा निरोप समारंभ संपन्न.
प्रकाशन: 17 Feb 2024 08:24 PM
वाचन संख्या 442
मालवण | नझिरा शेख : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूलमधील शैक्षणिक वर्ष २०२३/ २०२४ च्या इयत्ता १०वीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा निरोप समारंभ शुक्रवारी १६ फेब्रुवारीला संपन्न झाला.
या कार्यक्रमाला रोझरी चर्चचे धर्मगुरू फा. रेगन मार्टिस, प्रशालेचे मुख्याध्यापक फा. ऑल्वीन गोन्सालवीस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
एक जगणं चिरंजीव ...!
26 Oct 2026