पळसंब येथील ज्येष्ठ नागरीक सावित्रीबाई शांताराम पुजारे कालवश.
प्रकाशन: 04 Jan 2024 10:26 PM
वाचन संख्या 200
आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गावठण वाडीतील ज्येष्ठ नागरीक सावित्रीबाई शांताराम पुजारे यांचे काल ३ जानेवारीला रात्री १०: ३० वाजता आकस्मित निधन झाले. त्या ९० वर्षाच्या होत्या. त्यांच्या मागे चार मुलगे सुना नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या निधनानंतर पळसंब गांवातून शोक व्यक्त होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)