आता ७ ऑक्टोबर पर्यंत बदलता येणार २००० रुपयाच्या नोटा..!
प्रकाशन: 01 Oct 2023 08:50 AM
वाचन संख्या 75
ब्युरो न्यूज | नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅन्क ऑफ इंडियाने २००० रुपयांच्या नोटा जमा करुन आधी ठरवलेली मुदतीची तारीख ३० सप्टेंबर २०२३ ही होती परंतु आता ती अंतिम मुदत वाढवून ७ ऑक्टोबर २०२३ केली असल्याचे जाहीर केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)