सांगुळवाडी तंटामुक्ती अध्यक्ष पदी श्री सचिन जयसिंग रावराणे : आपली सिंधुनगरी चॅनेल समूहाचे मुख्य संचालक विजय रावराणे यांनी केले अभिनंदन.
नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या ग्रामपंचायत सांगुळवाडी तंटामुक्ती अध्यक्षपदी श्री सचिन जयसिंग रावराणे (सावकार) मधलीवाडी यांची ऑगस्ट २०२३ च्या ग्रामसभेत बिन विरोध नेमणुक करण्यात आली. आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे व चॅनेल समूहाचे मुख्य संचालक विजय रावराणे यांनी प्रदेशातून त्यांचे अभिनंदन केले आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र त्यांच्या अभिनंदन होत आहे यावेळी सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)