ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सोनाळी हत्या प्रकरणचा तपास जलदगतीने करण्यात यावा; नावळे उपसरपंच यांची पालकमंत्र्यांकडे मागणी…
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सोनाळी हत्या प्रकरणचा तपास जलदगतीने करण्यात यावा; नावळे उपसरपंच यांची पालकमंत्र्यांकडे मागणी…

प्रकाशन: 03 Aug 2023 10:36 PM
वाचन संख्या 109

सहसंपादक नवलराज काळे- सोनाळी वाणीवाडी येथील जयश्री दत्ताराम साटम यांचा त्यांच्या राहत्या घरी त्यांचा धारदार हत्याराने निर्घृण खुण करण्यात आला ही घटना अत्यंत क्रुरपणे करण्यात आली. या हत्याकांडमुळे संपुर्ण वैभववाडी तालुका हादरला आहे. पोलिस यंत्रणेने प्रथम दर्शनी संशयित म्हणुन आरोपीला अटक केलेली आहेच. परंतु या गुन्ह्याचा जलदगतीने तपास करुन आरोपीस कठोर शिक्षा व्हावी या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. अशी मागणी नावळे उपसरपंच संजय रावराणे यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स