भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी दिल्या शुभेच्छा.
प्रकाशन: 20 Jul 2023 01:32 PM
वाचन संख्या 196
नवलराज काळे | सहसंपादक : भाजपचे नूतन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी भेट घेतली व जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा वैभववाडी तालुका चिटणीस सुधीर नकाशे उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)