ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पळसंब मधील जिल्हा परिषद शाळा क्र.१ च्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पळसंब मधील जिल्हा परिषद शाळा क्र.१ च्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात..!

प्रकाशन: 24 Jun 2023 07:06 PM
वाचन संख्या 131

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब येथील श्री आई जयंती देवी प्रासादिक भजन मंडळ आणि श्री जयंतीदेवी सास्कृतिक कला क्रीडा मंडळ
यांच्या वतीने जि प शाळा पळसंब नं १ च्या विद्यार्थ्याना मोफत दप्तरांचे वाटप करण्यात आले.


याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री विनोद कदम सर उपशिक्षिका पवार मॅडम पळसंब गावचे सरपंच श्री . महेश वरक उपसरपंच अविराज परब माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर उपसरपंच सुहास सावंत शाळा व्यवस्थापन समिती अध्यंक्ष – रविकांत सावंत श्री . श्री प्रकाश कापडी मुख्याध्यापक – विनोद कदम सर पवार मॅडम सर असरोडकर मॅडम प्रमोद सावंत वैभव परब रमेश मुणगेकर अमरेश पुजारे केद्र प्रमुख देवू जगले रुपेश पुजारे अनिल परब दशरथ सावंत निकिता पुजारे सावंत मॅडम माता पालक संघ शाळेतील मुले भजन मंडळाचे पदाधिकारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व मान्यवर उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स