ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
गोळवण येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

गोळवण येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.

प्रकाशन: 12 Apr 2023 12:34 PM
वाचन संख्या 440

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : भारताचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढिवसानिमित्त गोळवण – पोईप रस्त्याच्या डांबरीकरण आणि गटाराच्या कामाचा शुभारंभ गोळवण सरपंच श्री. सुभाष लाड, उप सरपंच श्री. साबाजी गावडे यांच्या उपस्थितीत झाला.

यावेळी ग्रा.पं. सदस्य आणि बूथ अध्यक्ष श्री. शरद मांजरेकर, बूथ अध्यक्ष श्री. भाई चिरमुले, तसेच ग्रामस्थ श्रीम. निलम पाताडे, श्री.व सौ. पाताडे, संतोष चव्हाण, संदेश पवार, वामन लाड,शशिकांत पवार, अशोक पवार, रामकृष्ण नाईक आणि ग्रा.पं. कर्मचारी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स