ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कोकण शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ वेंगुर्ले तालुक्यात मुख्याध्यापक संघ व भाजपा यांची समन्वय बैठक संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कोकण शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ वेंगुर्ले तालुक्यात मुख्याध्यापक संघ व भाजपा यांची समन्वय बैठक संपन्न.

प्रकाशन: 16 Jan 2023 03:54 PM
वाचन संख्या 41

वैभववाडी | नवलराज काळे : कोकण शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यामध्ये मुख्याध्यापक संघ व भाजपा यांची समन्वयाची बैठक वेंगुर्ले हायस्कूल मध्ये आयोजित करण्यात आली होती.
मुख्याध्यापक संघ महामंडळाचे राज्य कार्यकारिणी सदस्य व जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष एम.जी.मातोंडकर सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समन्वयक बैठकीत वेंगुर्ले हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक एस.एस.काळे सर , वेतोरे हायस्कूल चे मुख्याध्यापक संजय परब सर , आडेली हायस्कूल मुख्याध्यापक देवानंद चव्हाण सर , न्यु.इंग्लीश स्कूल – उभादांडा मुख्याध्यापक उमेश वाळवेकर सर , दाभोली हायस्कूल मुख्याध्यापक किशोर सोनसुरकर सर , रा.कृ.पाटकर हायस्कूल मुख्याध्यापक आत्माराम सोकटे सर , सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मि.स्कुल च्या शितल नाईक मॅडम , वेंगुर्ले तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व वेंगुर्ले हायस्कूल चे मुख्याध्यापक प्रमोद कांबळे उपस्थित होते .
तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर , ता.सरचिटनिस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर , नगरसेवक प्रशांत आपटे उपस्थित होते .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स