ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्रावण येथे सहकार शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम ...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्रावण येथे सहकार शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम ...!

प्रकाशन: 09 Jan 2023 11:12 PM
वाचन संख्या 33

श्रावण-गणेश चव्हाण : सहकार भारती सहकार प्रशिक्षण सहकारी संस्था मर्या. कराड, मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मालवण व श्रावण वि. का. स. सेवा सोसायटी श्रावण ता. मालवण यांचे संयुक्त विद्यमाने बुधवार दि. ११ जाने. २०२३ रोजी १० ते ०२ वा. पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन श्रावण सोसायटी कार्यालयामध्ये आयोजन केले आहे. या प्रशिक्षणास श्रावण, मठबुद्रूक, गोठणे, किर्लोस्, पोईप, विरण, बांदिवडे, त्रिंबक, आचरा, चिंदर, वांयगणी व असरोंडी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव, संचालक, व सभासद यांनी हजर रहावे असे आवाहन श्रावण सोसायटीचे चेअरमन दुलाजी परब व सचिव व्ही. बी. कदम यांनी जाहीर केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स