ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
<em>सैनिक नागरिक सहकारी पतसंस्था शाखा म्हापण येथे क्यु.आर कोडचे वितरण..!</em>

<em>सैनिक नागरिक सहकारी पतसंस्था शाखा म्हापण येथे क्यु.आर कोडचे वितरण..!</em>

प्रकाशन: 26 Aug 2022 08:19 PM
वाचन संख्या 39

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा म्हापण मध्ये मान्यवरांच्या हस्ते क्यु.आर कोड चे वितरण करण्यात आले.

सदरच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष हिंदबाळ केळुसकर, शाखा अध्यक्ष यशवंत कोचरेकर, गुरुनाथ ठाकूर, दत्तात्रय गवाणकर, राजेंद्र म्हापणकर, श्री. फणसेकर उपस्थीत होते, तसेच म्हापण शाखा मॅनेजर श्री. प्रभू व सर्व कर्मचारी आणि सर्व एजंट उपस्थीत होते, क्युआर कोडची माहिती देण्यासाठी प्रधान कार्यालयाचे अधिकारी मयूर गवळी उपस्थीत होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स