ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित कांदळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विविध कार्यक्रम..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित कांदळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विविध कार्यक्रम..!

प्रकाशन: 09 Aug 2022 11:30 AM
वाचन संख्या 43

सरपंच सौ .उमदी उदय परब यांची माहिती..!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित कांदळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

दिनांक 9 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2022 सकाळी 11.00 वाजता प्रभात फेरी राष्ट्रगीत ग्रामपंचायत कार्यालय व शाळा, वेळ सकाळी 11.30 वाजता स्वातंत्र्य सैनिक सत्कार व मनोगत गावामधील माजी सैनिक ठिकाण ग्रामपंचायत कार्यालय. दिनांक 10 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2022 दुपारी साडेबारा वाजता गोपाळ पंगत पुरस्कर्ते मुख्यसेविका खोत मॅडम दोन्ही अंगणवाड्या. दिनांक 11 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2022 दुपारी साडेबारा वाजता गोपाळ पंगत पुरस्कर्ते उपसरपंच ग्रामपंचायत कांदळगाव दोन्ही अंगणवाड्या. दिनांक 12 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2022 सकाळी 11.00 वाजता किशोरवयीन मुलींसाठी हिमोग्लोबिन तपासणी आरोग्य सेविका के पी तोरस्कर आरोग्य सेवक माजिक ठिकाण ओझर विद्यामंदिर कांदळगाव. वेळ दुपारी 12.30 वाजता गोपाळ पंगत पुरस्कर्ते ग्रामपंचायत कर्मचारी रुंद दोन्ही अंगणवाड्या, रंगभरण स्पर्धा, दुपारी 2.00 वाजता रानभाज्यांची पाक कला स्पर्धा. दिनांक 13 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2022 सकाळी 7.30 वाजता ध्वजारोहण ग्रामपंचायत कार्यालय सकाळी 11 वाजता गोपाळ पंगत पुरस्कर्ते मनोज आचरेकर ग्रामपंचायत सदस्य गावातील अंगणवाडी, सकाळी 11.30 वाजता शेतकरी मेळावा मार्गदर्शन व सेंद्रिय शेती मार्गदर्शन कृषी सहाय्यक श्री .सुनील कदम ग्रामपंचायत कार्यालय, दुपारी तीन वाजता महिलांची हिमोग्लोबिन तपासणी व मार्गदर्शन आरोग्य सेविका के .पी तोरस्कर, आरोग्य सेवक के. एन माजिक ग्रामपंचायत कार्यालय. दिनांक 14 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2022 सकाळी 7.30 वाजता ध्वजारोहण ग्रामपंचायत कार्यालय दुपारी दोन वाजता रांगोळी स्पर्धा गावातील महिला पुरुष खुला गट, दिनांक 15 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2022 सकाळी 7.30 वाजता ध्वजारोहण ग्रामपंचायत कार्यालय कांदळगाव सकाळी 8.00 वाजता, प्रभातफेरी प्राथमिक शाळा कांदळगाव दुपारी 12.30वाजता गोपाळ पंगत पुरस्कर्ते भूषण सूर्वे तंटामुक्ती अध्यक्ष दोन्ही अंगणवाड्या शालेय स्पर्धा, सरकारी कर्मचारी शिक्षक कार्यक्रम यांच्या साठी स्पर्धा, ग्रामपंचायत कार्यालय. दिनांक 16 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2022 दुपारी 3.00 वाजता किशोरी मेळावे आरोग्य विषयक माहिती आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कार्यालय दिनांक 17 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2022 सकाळी 11 वाजता देशभक्तिपर चित्रपट ग्रामपंचायत कार्यालय दुपारी 12.30 वाजता गोपाळ पंगत पुरस्कर्ते माधुरी कदम, श्रुतिका कुंभार ग्रामपंचायत सदस्य दोन्ही अंगणवाड्या सायंकाळी 4.00 वाजता स्वराज्य महोत्सव सांगता ग्रामपंचायत कार्यालय येथे होणार असल्याची माहिती सरपंच सौ उमदी परब यांनी दिली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स