ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रक्तमित्र बाबली गवंडे यांचा लायन्स क्लबतर्फे विशेष सन्मान..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

रक्तमित्र बाबली गवंडे यांचा लायन्स क्लबतर्फे विशेष सन्मान..!

प्रकाशन: 25 Jul 2022 10:56 AM
वाचन संख्या 37

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी आयोजित कार्यक्रमात सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी तालुका सचिव श्री बाबली गवंडे यांना आतापर्यंत रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या कार्याची दखल घेऊन विशेष सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. श्री बाबली गवंडे यांनी कोरोना काळात आणि रक्तदान क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार बहाल केला. लायन्स क्लबचे पीएमजेएफ श्री केशव फाटक, माजी प्रांतपाल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी अध्यक्ष श्री विद्याधर तावडे, ऍड परिमल नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स