वडाचापाट येथे नारळ रोपांचे वाटप..!
प्रकाशन: 12 Jul 2022 01:09 PM
वाचन संख्या 61
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
वडाचापाट ग्रामपंचायत यांच्या वतीने १५ वा वित्त आयोग निधीतून नारळ रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच नमिता कासले,उपसरपंच श्रीकृष्ण पाटकर,सदस्य विद्याधर पाटकर ,लिपिक दीपक मांजरेकर , डाटा ऑपरेटर अमित प्रभुदेसाई , भाई प्रभुदेसाई आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)