ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
मुणगे कारिवणे वाडीत शैक्षणिक साहित्य वितरण..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मुणगे कारिवणे वाडीत शैक्षणिक साहित्य वितरण..!

प्रकाशन: 06 Jul 2022 12:50 PM
वाचन संख्या 56

यशस्विनी प्रतिष्ठानची होतेय प्रशंसा…!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
यशस्विनी प्रतिष्ठानच्या सहकार्याने मुणगे कारिवणे वाडीतील अंगणवाडी मुलांसाठी चप्पल स्टँड, डिजिटल वजन काटा आणि कातकरी वस्ती मधील शाळकरी प्राथमिक विभागतील मुलांना रेनकोट वाटप करण्यात आले.यावेळी उपसरपंच श्री. धर्माजी आडकर, ग्राम सदस्य सौ.रविना मालाडकर,सौ.अंजली सावंत, माजी सरपंच सौ.सायली बागवे, शिक्षक सुंदर गराटे, अंगणवाडी सेविका सौ दीपिका बागवे, पालक उपस्थित होते. मान्यवरांनी यशस्विनी प्रतिष्ठान अध्यक्ष आनंद मालाडकर यांचे आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स