ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बॅ. नाथ पै सेवांगणच्या ऑनलाइन प्रश्नमंच स्पर्धेचा निकाल जाहीर..!

बॅ. नाथ पै सेवांगणच्या ऑनलाइन प्रश्नमंच स्पर्धेचा निकाल जाहीर..!

प्रकाशन: 25 Jun 2022 05:34 PM
वाचन संख्या 33

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
बॅ. नाथ पै सेवांगण मालवण आयोजित गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता ? या पुस्तकावर आधारीत ऑनलाईन प्रश्नमंच स्पर्धेत राज्यभरातून ६४ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष दीपक भोगटे, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर सेवांगणचे पदाधिकारी स्पर्धक यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन संपन्न झाला. सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. सेवांगणचे कोषाध्यक्ष रुजारिओ पिंटो यांनी सर्वांचे आभार मानले. माधवी मेस्री हिने तांत्रिक बाजू सांभाळली.
बॅ नाथ पै सेवांगण च्या वतीने सर्वांचे अभिनंदन करण्यात आले
या स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे-

प्रथम क्रमांक
गुरुनाथ ताम्हणकर, अमिश साळुंके, किशोर चव्हाण, श्रीकांत महाजन
यशश्री ताम्हणकर, तेजल ताम्हणकर,
वंदना राणे.

द्वितीय क्रमांक
ॲड. राम धुमाळ, प्रकाश उनकुले, वैष्णवी आचरेकर, शिवराज सावंत
सुर्यकांत साळुंके, दुर्वा सुतार
सानिका तेली, वैष्णवी सुतार
योगिता पावसकर, तनुज तेली
प्रियांका चव्हाण, साक्षी देसाई
करिष्मा पेडणेकर, स्नेहलता तेली
संदिप कदम, मायलिन फर्नांडीस

तृतीय क्रमांक
समिक्षा चव्हाण, रिया परब
सुनिल माळवदे, प्रिया कुबल
करिना नार्वेकर, प्रणय वाळवे
श्रवण वाळवे, लावण्या वाळवे
समता मराठे, नंदकुमार वडेर

चतुर्थ क्रमांक
मेघा कीर, रोशनी कीर, सावली वाळवे
अनुष्का महेश वाळवे, धाकलू डवरी,
अर्चना धुत्रे, मानव आंबेलकर
शुभेच्छा सावंत, अंतरा वाळवे
अनुष्का वाळवे, घनाली चव्हाण
वैष्णवी चव्हाण.

उत्तेजनार्थ क्रमांक
मोक्षदा कातवणकर, यशस्वी कातवणकर, मलिष्का लोहार
प्रेरणा लोहार, रिया वाळवे
रोशन वाळवे, शालिनी गवार.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स