श्रावण उपसरपंचपदी हर्षदा चव्हाण यांची निवड..!
प्रकाशन: 23 May 2022 07:48 PM
वाचन संख्या 61
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
श्रावण गावच्या उपसरपंचपदी हर्षदा हरेश चव्हाण यांची बिनविरोध निवड नुकतीच झाली. यावेळी सरपंच प्रशांत परब, ग्राम सदस्य रागिणी पवार, सुप्रिया यादव, स्वप्नाली परब, ग्रामसेवक श्री रावले, ग्रामपंचायत कर्मचारी मोहन परब, बापू परब, तंटामुक्त समिती अध्यक्ष संभाजी परब, तसेच प्रकाश सावंत, विजय पुजारे, शिवराम परब, सडेकर आदी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)