ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री समर्थ अवधूत महाराज समाधी  मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम १९ मे पासून..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्री समर्थ अवधूत महाराज समाधी  मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम १९ मे पासून..!

प्रकाशन: 17 May 2022 06:54 PM
वाचन संख्या 39

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मसुरे गावठणवाडी येथील श्री समर्थ अवधूत महाराज यांच्या समाधी  मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम १९ मे ते २० मे  या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
  १९मे रोजी सकाळी ८ ते १:३० वाजता धार्मिक विधी व कलश पूजन सायंकाळी ७ :३०वा. नंतर पंचक्रोशीतील सुश्राव्य भजने. २० मे रोजी सकाळी ७ ते ८वा. धार्मिक विधी कलशपूजन, सकाळी ८:३० वाजता शिखर कलश स्थापना, दुपारी १२ वाजता महाआरती, दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी सात ते नऊ स्थानिकांची सुश्राव्य भजने, रात्री ठीक नऊ वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मसुरे देऊळवाडा ग्रामस्थ गावठणवाडी व अवधूत महाराज भक्तगण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स