ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
<em>रवळनाथ विकास सोसायटी सडुरे चेअरमन पदी संतोष उर्फ बाळु भोसले व व्हाइस चेअरमन पदी विजय पंडित रावराणे यांची गाव पॅनल मधून बिनविरोध निवड….!</em>

<em>रवळनाथ विकास सोसायटी सडुरे चेअरमन पदी संतोष उर्फ बाळु भोसले व व्हाइस चेअरमन पदी विजय पंडित रावराणे यांची गाव पॅनल मधून बिनविरोध निवड….!</em>

प्रकाशन: 04 May 2022 12:07 PM
वाचन संख्या 62

वैभववाडी | नवलराज काळे : रवळनाथ विकास सोसायटी सडुरे चेअरमन पदी संतोष उर्फ बाळु भोसले व व्हाइस चेअरमन पदी विजय पंडित रावराणे यांची गाव पॅनल मधून बिनविरोध निवड.तर
राजेंद्र गायकवाड, हरिचंद्र माने, प्रकाश पवार, केशव रावराणे, लक्ष्मण काळे, नाऊ बोडेकर, सुलोचना डांगे, रवींद्र जंगम, उदय रहाटे, रेश्मा पवार यांची गाव पॅनल मधून बिनविरोध संचालक पदी निवड झाली. या सर्व संचालक मंडळाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स