ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
<em>आटपाडी येथील श्री बालाजी मंदिरासमोरील सभामंडप कामाचे भूमिपूजन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते संपन्न..!</em>
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

<em>आटपाडी येथील श्री बालाजी मंदिरासमोरील सभामंडप कामाचे भूमिपूजन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते संपन्न..!</em>

प्रकाशन: 19 Apr 2022 10:10 PM
वाचन संख्या 68

वैभववाडी | नवलराज काळे : सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे श्री बालाजी मंदिरासमोर सभामंडप कामाचे भूमिपूजन आमदार गोपीचंद पडळकर हस्ते करण्यात आले. यावेळी अनिल शेठ पाटील, विष्णूपंत अर्जुन, अजित जाधव, सुभाष चव्हाण, अरुण चव्हाण, रवी चव्हाण, गुलाब चव्हाण, भानुदास चव्हाण, विठ्ठल चव्हाण, उत्तम चव्हाण, सुखदेव चव्हाण, गंगाराम चव्हाण, अनिल सुर्यवंशी, धनाजी माने, सचिन मोटे, प्रकाश बनसोडे, प्रकाश मरगळे, शेखर रणदिवे, अनिल हाके, जीवन कासार, बंडू दडस उपस्थित होते.

Article image
Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स