ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
मालवण पोलिटेक्निकच्या ८४ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो,फ्लीपकार्ट, डेटास्टेक, ऍडविक टेक्नोलॉजी येथे निवड.....!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवण पोलिटेक्निकच्या ८४ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो,फ्लीपकार्ट, डेटास्टेक, ऍडविक टेक्नोलॉजी येथे निवड.....!

प्रकाशन: 07 Apr 2022 09:04 PM
वाचन संख्या 73

मालवण पाॅलिटेक्निक |प्राजक्ता पेडणेकर :शासकीय तंत्रनिकेतन,मालवण या पदविका अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्थेमधील तृतीय वर्ष संगणक अभियांत्रिकी,यंत्र अभियांत्रिकी,विद्युत अभियांत्रिकी व अणुविद्युत अभियांत्रिकी शाखेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची बजाज ऑटो,फ्लीपकार्ट, डेटास्टेक, ऍडविक टेक्नोलॉजी या इंडस्ट्रीमध्ये निवड झाली . याव्यतिरिक्त एल.एन.टी. ,इन्फोसिस , जी.ई. ,टी.सी.ई , टाटा मोटर्स इ. अनेक इंडस्ट्रीजमध्ये विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया चालू आहे. प्रा.एस.एस.जोशी,अधिव्याख्याता,संगणक अभि., प्रा.टी.व्ही.मिटके, प्र.विभाग प्रमुख संगणक अभि., प्रा.आर.डी.पेंदाम, प्र.विभाग प्रमुख यंत्र अभि.,प्रा. डी. एन. गोलतकर,प्र.विभाग प्रमुख शास्त्र, प्रा.सी. जी.इंगोले, प्र.विभाग प्रमुख विद्युत,प्रा.डॉ.वाय.व्ही.
महाडिक,शैक्षणिक समन्वयक, प्रा.डॉ. एस. एस. चोपडे,प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी तथा विभाग प्रमुख अणुविद्युत अभि. यांच्या मार्गदर्शनामुळे व अविरत परिश्रमामुळे विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.संस्थेचे प्राचार्य, मान. डॉ एस ए.पाटील यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व प्राध्यापक वर्गाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
संगणक अभियांत्रिकी
सई संजय चोपडे, हर्षलक्ष्मी पाटकर
यंत्र अभियांत्रिकी–
आयान बखतीयार खान, भक्ती विश्राम साळगावकर, भूषण महेश सरंगले, चैतन्य रवींद्र केसरकर,
चेतन रमेश गोवेकर , दिवाकर राजाराम वेंगुर्लेकर, दुर्वांकुर सखाराम हरमलकर, सूरज सतिश गिरकर,
हृतिक धोंडी सावंत , जयेश सुधीर पार्टे, काशिनाथ गुरुनाथ पारकर, आदित्य आनंद खाडिलकर, कोमल पांडुरंग कामत , मनिष ठकोजी डामरे, सिद्धेश गुरुदत्त मयेकर , निमेष उल्हास वेंगुर्लेकर,
ओमकार अनिल तायशेटे, ओमप्रसाद गजानन राणे , ओमश्री दशरथ पवार , पंकज गणू राऊळ ,
प्राजक्ता भरमणा वाणी, प्राजक्ता ज्ञानेश्वर गवस, प्रथमेश प्रमोद खडपकर, प्रथमेश मंगेश माळगावकर ,
रघुनंदन संजीव बादेकर , राहुल प्रवीण मेस्त्री, राजस हेमंत केगडे, रत्नाकर मारोती झळके,
साक्षी राजू मोरजकर, सर्वेश संजय गावडे, सौरभ सुभाष तेली , शांताराम प्रकाश कदम ,
अनामिका अविनाश शिरोडकर , शिवराम प्रविण परब, शुभम धनंजय कोळगे , शुभम् सुहास गावडे,
स्वाती धोंडी वरक , तुकाराम विष्णू सावंत, उझेर अब्दुल्ला शेख , वरद जयेश गावडे,
विनायक मंगेश प्रभू , विशाल सत्यवान घाडी , विठ्ठल गोपाळ शेटकर, आदित्य महेश शिंदे,
विद्युत अभियांत्रिकी
अभिषेक विनायक भोसले, चारुता उमाकांत मयेकर, दामिनी दत्ताराम कविटकर, हेमाली अर्जुन मंचेकर,
मंदिरा महेश सावंत , राजश्री मधुसूदन चव्हाण, साक्षिता संतोष परुळेकर,

अणुविद्युत अभियांत्रिकी
अक्षय भिकाजी केसरकर , प्रणव देवेंद्र चव्हाण , गायत्री प्रवीण जोशी , जितेन प्रकाश बिर्जे , जितेश केसरकर, जितेश मंगेश पांचाळ , कृतिका अशोक बागवे , ओमकार भारत धुरी, श्रेयस दशरथ पाटकर , स्नेहा संतोष नाईक, सूचिता उत्तम नाईक, तेजस विनोद वस्त,
तेजश्री मुकुंद लाड , लौकिक मिलिंद निर्गुण. यांची निवड झाली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स