मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना दैनंदिनीचे प्रकाशन
प्रकाशन: 07 Apr 2022 07:40 PM
वाचन संख्या 43
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :शिवसेना दैनंदिनी २०२२ चे प्रकाशन मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना दैनंदिनी निर्मिती प्रमुख जी. एस. परब आणि साकेत पवार उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
पाहिजेत..!
29 Oct 2026