डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.उंबर्डेच्या चेअमरमन पदी रज्जब रमदुल तर वाईस चेअरमन पदी हबीब लांजेकर..!
प्रकाशन: 01 Apr 2022 04:59 PM
वाचन संख्या 41
वैभववाडी | नवलराज काळे : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. उंबर्डे या पतसंस्थेची चेअरमन व व्हॉईस चेअरमन पदाची निवडणुक प्रक्रिया निवडणुक अधिकारी सौ.भोगले मॅडम यांच्या उपस्थिती मध्ये पार पडली.
यामध्ये रज्जब रमदुल यांची चेअमरनपदी तर हबीब लांजेकर यांची व्हॉईस चेअमनपदी निवड करण्यात आली.
नूतन निवड झालेले चेअमन, व्हॉईसचेअरमन तसेच सर्व संचालक यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)