ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कालावल ते चिंदरचा रस्ता पाहून सार्वजनिक बांधकाम विभागांत किंवा लोकप्रतिनिधींच्या उदार काळजांत  'कालवाकालव' कधी होईल...? (विशेष लक्षवेधी!)

कालावल ते चिंदरचा रस्ता पाहून सार्वजनिक बांधकाम विभागांत किंवा लोकप्रतिनिधींच्या उदार काळजांत 'कालवाकालव' कधी होईल...? (विशेष लक्षवेधी!)

प्रकाशन: 21 Feb 2022 01:43 PM
वाचन संख्या 123

कालावल पुल ते जत्रेचा वड चिंदर रस्ता बनला आहे अपघातातून जीवीतहानीचा राजमार्ग….!

चिंदर |‍विवेक परब (विशेष लक्षवेधी) : सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्या अधिपत्याखाली असलेला आचरा मालवण रोड वरील चिंदर जत्रेचा वड ते कालावली पुल हा रस्ता गेले अनेक महिने खड्डेमय बनलेला आहे. रस्त्याने येता जाताना वाहन चालकांना व पादचार्यांनादेखील त्यांचा जीव मुठीत धरुन इथून ये जा करावी लागत आहे.
खड्यात रस्ता कि रस्त्यावर खड्डे हे ही समजत नाही आहे. दिवसभरात होणाऱ्या हजारो वाहनांची ये-जा पाहता अपघात होऊन जिवीतहानीची वाट सा.बां. विभाग व लोक प्रतिनिधी पाहत आहेत काय? असा प्रश्न वाहन चालक व जन सामान्यांतून विचारला जातोय.

त्यामुळे ‘कालावल ते चिंदरचा रस्ता पाहून सार्वजनिक बांधकाम विभागांत ‘कालवाकालव’ नेमकी कधी होईल…’ याचा विचार करत कुढत ये जा करणे इतकेच सध्या सर्वसामान्यांना शक्य आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स