ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मालवणात दिनांक 11 फेब्रुवारी रोजी 'प्रभाग क्रमांक 8 ' वायरीमध्ये आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक करायच्या शिबिराचे आयोजन.

मालवणात दिनांक 11 फेब्रुवारी रोजी 'प्रभाग क्रमांक 8 ' वायरीमध्ये आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक करायच्या शिबिराचे आयोजन.

प्रकाशन: 10 Feb 2022 08:30 AM
वाचन संख्या 62

माजी नगरसेविका तृप्ती तुळशीदास मयेकर यांच्या घरी शिबिराचे आयोजन.

मालवण | नझ़िरा शेख़ : मालवण नगरपरिषद हद्दितील प्रभाग 8 मधील सर्व नागरिकांसाठी आणि मालवण वायरी भागातील सर्व नागरिकांसाठी शुक्रवार दिनांक 11 फेब्रुवारीला वायरी गर्दे रोड येथील माजी नगरसेविका सौ. तृप्ती तुळशीदास मयेकर यांच्या शांताराम निवास या घरी आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी श्री. तपस्वी मयेकर ,9404598281 यांच्याशी संपर्क साधावा.
शिबिराची वेळ दुपारी 2 नंतर असून आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी पोस्ट फी फक्त मात्र 50 रु. एवढी आकारण्यात येणार आहे.
सोबत आधार कार्ड ,जो नंबर लिंक करणार तो मोबाईल फोन आणणे आवश्यक असल्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स