दिवंगत नाना पाटेकर यांच्या कुटुंबियांचे आमदार निलेश राणे यांच्याकडून पुणे येथे निवासस्थानी भेट घेत सांत्वन.
दिवंगत नाना पाटेकर यांच्या कुटुंबियांचे आमदार निलेश राणे यांच्याकडून पुणे येथे निवासस्थानी भेट घेत सांत्वन.
ब्यूरो न्यूज : पुणे येथे आमदार निलेश राणे यांनी दिवंगत नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी भेट देत नाना पाटेकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
याबद्दल डिजीटल माध्यमातून सामाईक झालेल्या एका पोस्टमध्ये, कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या संदेशात, 'स्वर्गीय नाना पाटेकर आणि राणे कुटुंबीयांमधील स्नेहाचे नाते कायम स्मरणात राहील' अशा भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.
अभिनयातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि माणुसकीचा ठसा उमटवणारे नाना पाटेकर यांचे निधन ही कला क्षेत्राची मोठी हानी आहे असे ह्या संदेशात नमूद करून स्वर्गीय नाना पाटेकर यांना, आमदार निलेश राणे यांच्या पोस्टमधून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)