शिवसेनेकडून ग्रामदैवत श्री देव रामेश्वर चरणी श्रीफळ अर्पण करत प्रचाराचा शुभारंभ.
शिवसेनेकडून ग्रामदैवत श्री देव रामेश्वर चरणी श्रीफळ अर्पण करत प्रचाराचा शुभारंभ.
मालवण | ब्यूरो न्यूज : शिंदे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर चरणी श्रीफळ अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ केला.
यावेळी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांनी भ्रष्टाचारमुक्त प्रशासन राबविण्याची शपथ घेतली.
नगरपालिका हे एक मंदिर मानून या मंदिरात सुशासन येण्यासाठी आणि जनतेला विश्वास देण्यासाठी काम केले जाईल. आमदार निलेश राणे यांना अभिप्रेत असलेला शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही यावेळी उमेदवारांनी शपथबद्ध होताना सांगितले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.