ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
देवबाग सरपंचांचा ग्रा. पं. सदस्यांसह शिवसेना पक्षप्रवेश.

देवबाग सरपंचांचा ग्रा. पं. सदस्यांसह शिवसेना पक्षप्रवेश.

प्रकाशन: 21 Aug 2025 04:10 PM
वाचन संख्या 1025


मालवण | ब्यूरो न्यूज : देवबागचे विद्यमान सरपंच उल्हास तांडेल यांनी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी शिवसेनेत प्रवेश केला.

Article image

देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांच्यासह ग्रा. पं. सदस्य रुपाली मोंडकर, अण्णा केळुस्कर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.


यावेळी शिवसेनेचे जिल्हा सरचिटणीस दादा साईल, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, तालुकाप्रमुख राजा गावडे, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर, विभागप्रमुख मंदार लुडबे, अरुण तोडणकर, अंजना सामंत, निलेश सामंत, घनशाम बिलये, रुपाली मोंडकर, अण्णा केळुस्कर, बाळा निकम, काका पेडणेकर, प्रतीक्षा चोपडेकर, दशरथ राऊळ, बबी कासवकर, नंदू कुपकर, शावलीन लुद्रिक, बाबा लुद्रिक, ज्ञानेश्वर धुरी, एन्जॉय तुळसकर, मिनिन लुद्रिक यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.


सरपंच श्री. तांडेल हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिवसेनेत दाखल झाले आहेत. आमदार निलेश राणे, राणे कुटुंबिय तसेच जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना अभिप्रेत काम करण्याचा मानस त्यांनी या दरम्यान व्यक्त केला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 102

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स