24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

उद्या मालवणात ‘प्रभाग क्रमांक ८’ वायरी येथे कोविड लसिकरण शिबीर.

- Advertisement -
- Advertisement -

माजी नगरसेविका तृप्ती मयेकर यांची संकल्पना आणि पंकज सादये व सेजल परब यांचे विशेष सहकार्य. मालवण | विनीत मंडलिक : मालवण शहरातील ‘प्रभाग क्रमांक’ ८ , वायरी हिंदळेकर वाडा,भरडेवाडा व लुडबेवाडा परिसरांतील सर्व नागरिकांसाठी उद्या मंगळवार दिनांक १५ फेब्रुवारीला ‘शांताराम निवास’ वायरी गर्देरोड येथे सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत कोविड लसिकरण शिबीर आयोजीत केले गेले आहे.
माजी नगरसेविका तृप्ती मयेकर यांच्या संकल्पनेतून हे शिबीर राबविले जाणार असून पंकज सादये व सेजल परब यांचे त्याला विशेष सहाय्य आहे.
या शिबीरात ‘कोव्हिशिल्ड’ या लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात येणार आहे.
या आरोग्यविषयक अत्यावश्यक उपक्रमाचा प्रभाग ८ परिसरातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेविका तृप्ती मयेकर तसेच युवा समाज कार्यकर्ते तपस्वी मयेकर यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

माजी नगरसेविका तृप्ती मयेकर यांची संकल्पना आणि पंकज सादये व सेजल परब यांचे विशेष सहकार्य. मालवण | विनीत मंडलिक : मालवण शहरातील 'प्रभाग क्रमांक' ८ , वायरी हिंदळेकर वाडा,भरडेवाडा व लुडबेवाडा परिसरांतील सर्व नागरिकांसाठी उद्या मंगळवार दिनांक १५ फेब्रुवारीला 'शांताराम निवास' वायरी गर्देरोड येथे सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत कोविड लसिकरण शिबीर आयोजीत केले गेले आहे.
माजी नगरसेविका तृप्ती मयेकर यांच्या संकल्पनेतून हे शिबीर राबविले जाणार असून पंकज सादये व सेजल परब यांचे त्याला विशेष सहाय्य आहे.
या शिबीरात 'कोव्हिशिल्ड' या लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात येणार आहे.
या आरोग्यविषयक अत्यावश्यक उपक्रमाचा प्रभाग ८ परिसरातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेविका तृप्ती मयेकर तसेच युवा समाज कार्यकर्ते तपस्वी मयेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!