23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयामध्ये शिवजयंती निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा.

- Advertisement -
- Advertisement -

शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ले येथे प्रतिवर्षाप्रमाणे प्रमाणे शिवजयंती निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खुला गट व शालेय गट ( १ली ते १०वी पर्यंत) अशा दोन गटात ही स्पर्धा गुरुवार दि.१७ फेब्रुवारी २०२२ सकाळी ०९.०० वाजता होणार आहे.खुल्या गटासाठी ‘छत्रपती शिवरायांचे जलदुर्ग व आरमार धोरण’ आणि शालेय गटासाठी ‘छत्रपती संभाजी महाराजांची युद्धनीती’ असे विषय असून खुला गट प्रथम क्रमांक रु १५००/-,द्वितीय रु.११००/-,तृतीय रु.७५० /-व उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय प्रत्येकी रु.५०० /- आणि शालेय गट प्रथम क्रमांक रु १०००/-, द्वितीय रु७५० /-,तृतीय रु.५००/- व उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय प्रत्येकी रु.२५०/-,सर्वांना चषक व सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे असे बक्षिसांचे स्वरूप आहे.
खुला गटासाठी किमान ०८ व कमाल १० मिनिटे व शालेय गट किमान ०६ व कमाल ०८ मिनिटे वेळ आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी संजय पाटील (9890694709) व सुनील आळवे (9421631147) यांच्याशी संपर्क साधावा.
तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ले येथे प्रतिवर्षाप्रमाणे प्रमाणे शिवजयंती निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खुला गट व शालेय गट ( १ली ते १०वी पर्यंत) अशा दोन गटात ही स्पर्धा गुरुवार दि.१७ फेब्रुवारी २०२२ सकाळी ०९.०० वाजता होणार आहे.खुल्या गटासाठी 'छत्रपती शिवरायांचे जलदुर्ग व आरमार धोरण' आणि शालेय गटासाठी 'छत्रपती संभाजी महाराजांची युद्धनीती' असे विषय असून खुला गट प्रथम क्रमांक रु १५००/-,द्वितीय रु.११००/-,तृतीय रु.७५० /-व उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय प्रत्येकी रु.५०० /- आणि शालेय गट प्रथम क्रमांक रु १०००/-, द्वितीय रु७५० /-,तृतीय रु.५००/- व उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय प्रत्येकी रु.२५०/-,सर्वांना चषक व सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे असे बक्षिसांचे स्वरूप आहे.
खुला गटासाठी किमान ०८ व कमाल १० मिनिटे व शालेय गट किमान ०६ व कमाल ०८ मिनिटे वेळ आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी संजय पाटील (9890694709) व सुनील आळवे (9421631147) यांच्याशी संपर्क साधावा.
तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!