26.8 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

हळवल गांवच्या लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ, परबवाडी आयोजीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

- Advertisement -
- Advertisement -

१७ वर्षे सातत्याचा लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवलचा आदर्श उपक्रम…!

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ) : लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे ४५ दात्यांनी रक्तदान केले. कै. प्रमोद परब यांच्या स्मरणार्थ गेली १७ वर्षे सातत्याने हा उपक्रम लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल यांच्या वतीने राबविण्यात येत आहे.
ह्या शिबिराचा शुभारंभ डॉ. दिलीप घाडीगांवकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष लवू परब, संस्थापक अध्यक्ष रवींद्र परब, हळवल उपसरपंच अरुण राऊळ, उपाध्यक्ष भरत गावडे, सचिव दिपेश परब, खजिनदार राकेश गावडे, वामन परब, दशरथ परब, विकास गावडे, दिपक राऊळ, आदींसह मंडळाचे कार्यकर्ते व सिंधुदुर्ग रक्तपेढी विभाग कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सुमारे ४५ दात्यांनी रक्तदान करत मोलाचे कार्य केले. सर्वांचा मंडळाच्या वतीने आभार मानत सन्मान करण्यात आला.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

१७ वर्षे सातत्याचा लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवलचा आदर्श उपक्रम...!

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ) : लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे ४५ दात्यांनी रक्तदान केले. कै. प्रमोद परब यांच्या स्मरणार्थ गेली १७ वर्षे सातत्याने हा उपक्रम लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल यांच्या वतीने राबविण्यात येत आहे.
ह्या शिबिराचा शुभारंभ डॉ. दिलीप घाडीगांवकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष लवू परब, संस्थापक अध्यक्ष रवींद्र परब, हळवल उपसरपंच अरुण राऊळ, उपाध्यक्ष भरत गावडे, सचिव दिपेश परब, खजिनदार राकेश गावडे, वामन परब, दशरथ परब, विकास गावडे, दिपक राऊळ, आदींसह मंडळाचे कार्यकर्ते व सिंधुदुर्ग रक्तपेढी विभाग कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सुमारे ४५ दात्यांनी रक्तदान करत मोलाचे कार्य केले. सर्वांचा मंडळाच्या वतीने आभार मानत सन्मान करण्यात आला.

error: Content is protected !!