28.6 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

बांदा पिंपळेश्वर गणेश मंदिरात माघी गणेश जयंती सोहळा.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथिल श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शुक्रवार दि. ४ फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण पहाटे ५ वाजता काकडआरती, अभिषेक व पूजा होईल. सकाळी ८.३० वा. श्री गणेश पूजा ,९ वा. श्री सत्यनारायण महापुजा , दुपारी १ वा.महाआरती व महाप्रसाद. सायंकाळी ५.३० वा सायंआरती,रात्रो ९ सुश्राव्य भजन , सायं ६ वाजता पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ला यांचा त्रिनेत्रधारी गणेश या पौराणिक नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहऴ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री पिंपळेश्वर गणपती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथिल श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शुक्रवार दि. ४ फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण पहाटे ५ वाजता काकडआरती, अभिषेक व पूजा होईल. सकाळी ८.३० वा. श्री गणेश पूजा ,९ वा. श्री सत्यनारायण महापुजा , दुपारी १ वा.महाआरती व महाप्रसाद. सायंकाळी ५.३० वा सायंआरती,रात्रो ९ सुश्राव्य भजन , सायं ६ वाजता पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ला यांचा त्रिनेत्रधारी गणेश या पौराणिक नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहऴ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री पिंपळेश्वर गणपती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!