23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

श्री गणेश मंदीर वायंगणी येथे माघी गणेश जयंती उत्सव.

- Advertisement -
- Advertisement -

22व्या वर्धापन दिना निमित्त “आबांची बाय सगळ्यांची घाय” हा नाट्यप्रयोग.

चिंदर |‍ विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील वायंगणी येथे प्रतिवर्षा प्रमाणे श्री गणेश मंदिर मध्ये शुक्रवार दि ४ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव व 22वा वर्धापन दिन सोहळा संपन्न होत आहे. सकाळी लघुरूद्र सोहळा, श्री सत्यनारायण महापुजा, आरती, महाप्रसाद, हळदीकुंकू समारंभ, सुस्वर भजने आरती व रात्रौ ८वाजता श्री भावई देवी कलांकूर निर्मित “बांबाची बाय सगळ्यांची घाय” हे विनोदी संगितमय नाटक सादर होणार आहे तरी भाविकांनी, गणेश भक्तांनी व नाट्यरसिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री रवळनाथ गावरहाटी देवालय जिर्णोद्धार समिती,वायंगणी यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

22व्या वर्धापन दिना निमित्त "आबांची बाय सगळ्यांची घाय" हा नाट्यप्रयोग.

चिंदर |‍ विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील वायंगणी येथे प्रतिवर्षा प्रमाणे श्री गणेश मंदिर मध्ये शुक्रवार दि ४ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव व 22वा वर्धापन दिन सोहळा संपन्न होत आहे. सकाळी लघुरूद्र सोहळा, श्री सत्यनारायण महापुजा, आरती, महाप्रसाद, हळदीकुंकू समारंभ, सुस्वर भजने आरती व रात्रौ ८वाजता श्री भावई देवी कलांकूर निर्मित "बांबाची बाय सगळ्यांची घाय" हे विनोदी संगितमय नाटक सादर होणार आहे तरी भाविकांनी, गणेश भक्तांनी व नाट्यरसिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री रवळनाथ गावरहाटी देवालय जिर्णोद्धार समिती,वायंगणी यांनी केले आहे.

error: Content is protected !!