कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या सततच्या पाठपुराव्याने महाराष्ट्र शासन अर्थसंकल्प बजेट अंतर्गत १२ कोटी ३६ लक्ष ४९ हजार रुपये मंजुर असलेल्या सागरी महामार्ग ‘रेवस रेड्डी रस्ता ते गांवखडी-धारतळे-नाटे-जैतापूर-सागवे-आंबेरी’ रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम चालू झाले असून राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी ह्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्याप्रसंगी तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती भारती सरवणकर, सभापती करूणा कदम, विभागप्रमुख कमलाकर कदम, नरेश दुधवडकर, ॲड.शशिकांत सुतार, पंचायत समिती सदस्य प्रशांत गांवकर, उप विभागप्रमुख राजन कोंडेकर, नंदू मिरगुले, विभाग महिला संघटक शैलजा मांजरेकर, उप संघटक शितल पंगेरकर, विभाग युवाधिकारी प्रवीण गावकर, सरपंच जैतापूर रेखा कोंडेकर, गिरीश करणगुटकर, तालुका युवा समन्वयक • प्रसाद मांजरेकर, माजी उप विभागप्रमुख मंगेश मांजरेकर, अनसुरे सरपंच रामचंद्र कनेरी, जैतापुर शाखाप्रमुख मंगेश गुरव, सागवे प्रसाद करगुटकर, मिठगवाणे शाखाप्रमुख संतोष मेस्त्री, संदीपजी चव्हाण, पंगेरे शाखाप्रमुख किशोर पंगेरकर, माडबन माजी सरपंच ओमकार वाघधरे, बाळू साखरकर, पूनम मयेकर, संजय नाटेकर व अन्य शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -
स्तुत उपक्रम. अभिनंदन.