23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

जिल्ह्यात सक्रिय रुग्ण संख्या 1 हजार 218

- Advertisement -
- Advertisement -

ओरोस | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नवीन 237 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आल्याने सक्रिय रुग्णांची संख्या 1218 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात आज 237 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या 1218 वर पोहोचली आहे. तर आज 16 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णांमध्ये देवगड तालुक्यातील 73 , दोडामार्ग 156, कणकवली 227 , कुडाळ 290 , मालवण 139 , सावंतवाडी 162, वैभववाडी 50, वेंगुर्ला तालुक्यातील 100, जिल्ह्याबाहेरील 21 रुग्णांचा समावेश आहे .

आज पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक कुडाळ तालुक्यात 66 रुग्ण आढळून आले आहेत. तर देवगड तालुक्यातील 15 , दोडामार्ग 29, कणकवली 36 , मालवण 21 , सावंतवाडी 31 , वैभववाडी 16, वेंगुर्ला तालुक्यातील 19, जिल्ह्याबाहेरील 4 रुग्णांचा समावेश आहे .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ओरोस | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नवीन 237 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आल्याने सक्रिय रुग्णांची संख्या 1218 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात आज 237 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या 1218 वर पोहोचली आहे. तर आज 16 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णांमध्ये देवगड तालुक्यातील 73 , दोडामार्ग 156, कणकवली 227 , कुडाळ 290 , मालवण 139 , सावंतवाडी 162, वैभववाडी 50, वेंगुर्ला तालुक्यातील 100, जिल्ह्याबाहेरील 21 रुग्णांचा समावेश आहे .

आज पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक कुडाळ तालुक्यात 66 रुग्ण आढळून आले आहेत. तर देवगड तालुक्यातील 15 , दोडामार्ग 29, कणकवली 36 , मालवण 21 , सावंतवाडी 31 , वैभववाडी 16, वेंगुर्ला तालुक्यातील 19, जिल्ह्याबाहेरील 4 रुग्णांचा समावेश आहे .

error: Content is protected !!