27.9 C
Mālvan
Saturday, November 9, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Sawant ASN
ADTV Dhondi Chindarkar ASN

भात पिक स्पर्धेत वाघवणेच्या भक्तप्रल्हाद चव्हाण यांचे यश!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण यांच्या वतीने सन २०२१-२२ मध्ये खरीप हंगामात घेतलेल्या भात पिक स्पर्धा यावेळी श्री.भक्तप्रल्हाद मुकुंद चव्हाण रा.वाघवणे यांनी प्रथम क्रमांक (८२.६५ किलो प्रतिगुंठा), श्री.विश्वास प्रेमानंद आचरेकर या.निरोम यांनी दुसरा क्रमांक (७७.२५ किलो प्रति गुंठा) व तृतीय श्री.श्रीराम अच्युत परब रा.कांदळगाव (६५.०० किलो प्रति गुंठा) याप्रमाणे निवड करण्यात आली ऑननलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात आले.एकूण तेरा शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते.पिक कापणी वेळी गावपातळीवरील समीती समक्ष प्रत्येक शेतकऱ्यांजवळ एक आर क्षेत्रात कापणी करून घेण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी दिली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण यांच्या वतीने सन २०२१-२२ मध्ये खरीप हंगामात घेतलेल्या भात पिक स्पर्धा यावेळी श्री.भक्तप्रल्हाद मुकुंद चव्हाण रा.वाघवणे यांनी प्रथम क्रमांक (८२.६५ किलो प्रतिगुंठा), श्री.विश्वास प्रेमानंद आचरेकर या.निरोम यांनी दुसरा क्रमांक (७७.२५ किलो प्रति गुंठा) व तृतीय श्री.श्रीराम अच्युत परब रा.कांदळगाव (६५.०० किलो प्रति गुंठा) याप्रमाणे निवड करण्यात आली ऑननलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात आले.एकूण तेरा शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते.पिक कापणी वेळी गावपातळीवरील समीती समक्ष प्रत्येक शेतकऱ्यांजवळ एक आर क्षेत्रात कापणी करून घेण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी दिली.

error: Content is protected !!