दिनविशेष १ जानेवारी
१८४८ – महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.
१८६२ – इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.
१९१९ – गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट अंमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
दिनविशेष १ जानेवारी
१८४८ - महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.
१८६२ - इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.
१९१९ - गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट अंमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.