23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मालवणचे माजी नगरसेवक रोही ऊर्फ रोहीदास मांजरेकर कालवश…!

- Advertisement -
- Advertisement -

अनेक आंदोलने, चळवळी आणि कार्यातील सक्रीय नांव हरपल्याची जनमानसांत भावना.!

मालवण | सहिष्णू पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातील माजी नगरसेवक रोही ऊर्फ रोहीदास मांजरेकर (वय,75 वर्षे ) यांचे आज सायंकाळी सात वाजता निधन झाले .
तत्कालीन ज्येष्ठ सुबोध आचरेकर, नवोदीत सुदेश आचरेकर, राजन सरमळकर तथा इतर अनेक नगरसेवकांसोबत एक आघाडीचे नांव असलेले श्री रोहीदास मांजरेकर हे एक अथक कार्यरत नगरसेवक व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते.
मालवण शहर व मुंबईतील अनेक राजकीय घडामोडींत थेट कार्य सहभाग असलेले रोहीदास मांजरेकर हे मालवण रेवतळे मांजरेकर वाडा व संपूर्ण विभागातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व होते.
श्री मांजरेकर यांच्या जाण्याने सामान्य मालवणवासी व सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते यांच्यात शोकाचे वातावरण आहे. “रेवतळ्याचा रोही” अशी सामाजिक ओळख असलेल्या एका खंद्या राजकीय तज्ञाची कारकिर्द संपूर्ण तत्त्वनिष्ठ व साधेपणाने ओळखली जाते असेही मालवण वासियांचे मत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा रुपेश व कन्या असा परिवार आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

अनेक आंदोलने, चळवळी आणि कार्यातील सक्रीय नांव हरपल्याची जनमानसांत भावना.!

मालवण | सहिष्णू पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातील माजी नगरसेवक रोही ऊर्फ रोहीदास मांजरेकर (वय,75 वर्षे ) यांचे आज सायंकाळी सात वाजता निधन झाले .
तत्कालीन ज्येष्ठ सुबोध आचरेकर, नवोदीत सुदेश आचरेकर, राजन सरमळकर तथा इतर अनेक नगरसेवकांसोबत एक आघाडीचे नांव असलेले श्री रोहीदास मांजरेकर हे एक अथक कार्यरत नगरसेवक व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते.
मालवण शहर व मुंबईतील अनेक राजकीय घडामोडींत थेट कार्य सहभाग असलेले रोहीदास मांजरेकर हे मालवण रेवतळे मांजरेकर वाडा व संपूर्ण विभागातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व होते.
श्री मांजरेकर यांच्या जाण्याने सामान्य मालवणवासी व सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते यांच्यात शोकाचे वातावरण आहे. "रेवतळ्याचा रोही" अशी सामाजिक ओळख असलेल्या एका खंद्या राजकीय तज्ञाची कारकिर्द संपूर्ण तत्त्वनिष्ठ व साधेपणाने ओळखली जाते असेही मालवण वासियांचे मत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा रुपेश व कन्या असा परिवार आहे.

error: Content is protected !!