25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

ऑलिंपिक मधील भारतासाठीचा ऐतिहासिक दिवस…!

- Advertisement -
- Advertisement -

नीरज चोप्राला भालाफेकीमध्ये सुवर्णपदक…….. बजरंग पुनियाला कुस्तीमध्ये ब्राॅन्झपदक …….. टोकयो | वृत्तसंस्था : ऑलिंपिक 2020 मध्ये भारतासाठी आजचा दिवस हा एका ऐतिहासिक पर्वणीचा ठरला. नीरज चोप्राने भालाफेक भारताला एथलेटीक्स प्रकारातील पहिले वहिले सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचला. दुसरीकडे पैलवान बजरंग पुनियानेही कांस्यपदक पदकाच्या लढतीत विजय मिळवून भारताचा पदकांच्या तक्ता हलता ठेवला आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

नीरज चोप्राला भालाफेकीमध्ये सुवर्णपदक........ बजरंग पुनियाला कुस्तीमध्ये ब्राॅन्झपदक ........ टोकयो | वृत्तसंस्था : ऑलिंपिक 2020 मध्ये भारतासाठी आजचा दिवस हा एका ऐतिहासिक पर्वणीचा ठरला. नीरज चोप्राने भालाफेक भारताला एथलेटीक्स प्रकारातील पहिले वहिले सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचला. दुसरीकडे पैलवान बजरंग पुनियानेही कांस्यपदक पदकाच्या लढतीत विजय मिळवून भारताचा पदकांच्या तक्ता हलता ठेवला आहे.

error: Content is protected !!