24.6 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

सिंधुदिनांक

- Advertisement -
- Advertisement -

१६ डिसेंबर (निवडक दिनविशेष)

१४९७: वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.

१७७३: अमेरिकन राज्यक्रांती बॉस्टन टी पार्टी.१८५४ : भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली,१९०३ : मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.

१९२८ : मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बोगद्यातून सुरु झाली.

१९३२: प्रभातचा मायामच्छिंद्र हा चित्रपट प्रदर्शित झाला.

१९४६ : थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९७१: पाकिस्तानने भारताविरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करली.

१९९१: पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.

१७७०: कर्णबधिर संगीतकार लुडविग व्हान बीथोव्हेन यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १८२७)

१७७५: इंग्लिश लेखिका जेन ऑस्टीन यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै १८१७)

१८८२ : इंग्लिश क्रिकेट खेळाडू जॅक हॉब्ज यांचा जन्म. (मृत्यू (२१ डिसेंबर १९६३)

१९१७ : विज्ञान कथालेखक आणि संशोधक सर आर्थर सी. क्लार्क यांचा जन्म. (मृत्यू १९ मार्च २००८)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

१६ डिसेंबर (निवडक दिनविशेष)

१४९७: वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.

१७७३: अमेरिकन राज्यक्रांती बॉस्टन टी पार्टी.१८५४ : भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली,१९०३ : मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.

१९२८ : मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बोगद्यातून सुरु झाली.

१९३२: प्रभातचा मायामच्छिंद्र हा चित्रपट प्रदर्शित झाला.

१९४६ : थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९७१: पाकिस्तानने भारताविरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करली.

१९९१: पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.

१७७०: कर्णबधिर संगीतकार लुडविग व्हान बीथोव्हेन यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १८२७)

१७७५: इंग्लिश लेखिका जेन ऑस्टीन यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै १८१७)

१८८२ : इंग्लिश क्रिकेट खेळाडू जॅक हॉब्ज यांचा जन्म. (मृत्यू (२१ डिसेंबर १९६३)

१९१७ : विज्ञान कथालेखक आणि संशोधक सर आर्थर सी. क्लार्क यांचा जन्म. (मृत्यू १९ मार्च २००८)

error: Content is protected !!