बांदा / राकेश परब: डेगवे गावचे श्रध्दास्थान श्री माऊली पंचायतन देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी ५ डिसेंबर २०२१ रोजी होत आहे. यानिमित्त देवीची खणा,नारळाने “ओटी”भरणे,देवीला साखर,पेढे,नारळ,केळी,यांचा नवस बोलले. रात्री मंदीराभोवती पालकी प्रदक्षिणा व पारंपारीक दशावतार नाटक आदी कार्यक्रम होणार आहे. तरी भाविकांनी शासनाने ठरवून दिलेल्या कोरोनाचे नियमाचे पालन करत दर्शन घ्यावे असे आवाहन देवस्थान कमिटी करुन करण्यात आले आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -