प्रतिनिधी : पळसंब गावठणवाडी येथील श्रीमती. सुहासिनी शंकर परब यांचे दिनांक २६ फेब्रुवारी रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सुना असा परिवार आहे .
श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाचे आजीव सभासद श्री. गणेश परब यांच्या त्या आई होत.