मालवण | ब्यूरो न्यूज : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर साहेब यांचा वाढदिवस १४ एप्रिल रोजी मालवण शिवसेना शाखा येथे उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिला आघाडीच्या वतीने महिलांसाठी खास खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात देखील आले.

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, माजी शहरप्रमुख नंदू गवंडी, शहरप्रमुख बाबी जोगी, दीपा शिंदे, निनाक्षी शिंदे, उमेश मांजरेकर, महेंद्र म्हाडगुत, राजा शंकरदास, प्रसाद चव्हाण, मनोज मोंडकर, विनोद सांडव, नरेश हुले, रवी तळाशीलकर, यशवंत गावकर, भाग्यश्री लाकडे खान, किशोर गावकर, महेश देसाई, संदीप लाड, बंड्या सरमळकर, गणेश चव्हाण, भगवान लुडबे, राजू मेस्त्री, आबा केळुसकर, चिंतामणी मयेकर, सुरेश माडये, मोहन मराळ आदी उपस्थित होते.
सौजन्य : मालवण ब्यूरो