26.1 C
Mālvan
Sunday, March 30, 2025
IMG-20240531-WA0007

पालकमंत्री नितेश राणेंचा २७ मार्च रोजी जनता दरबार.

- Advertisement -
- Advertisement -

ओरोस यथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पालकमंत्री संपर्क कार्यालय येथे आयोजन.

ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे गुरुवारी २७ मार्च रोजी ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती मधील पालकमंत्री संपर्क कार्यालयात जनता दरबार घेणार आहेत. ते, दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत तिथे उपस्थित राहणार आहेत.

यावेळी जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेणार आहेत. प्रत्येकाला भेटणार आहेत, त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत आणि त्यांच्या समस्यांवर तोडगा काढणार आहेत.या जनता दरबारात जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ओरोस यथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पालकमंत्री संपर्क कार्यालय येथे आयोजन.

ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे गुरुवारी २७ मार्च रोजी ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती मधील पालकमंत्री संपर्क कार्यालयात जनता दरबार घेणार आहेत. ते, दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत तिथे उपस्थित राहणार आहेत.

यावेळी जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेणार आहेत. प्रत्येकाला भेटणार आहेत, त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत आणि त्यांच्या समस्यांवर तोडगा काढणार आहेत.या जनता दरबारात जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!