शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना वाढदिवसा निमित्त शिवसेना आचरा विभागाच्यावतीने विभागप्रमुख चंद्रकांत गोलतकर यांच्या शुभेच्छा.
प्रतिनिधी : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना ७ जानेवारी या त्यांच्या वाढदिवसानिमित्त आचरा विभागाच्यावतीने विभागप्रमुख चंद्रकांत गोलतकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या शुभेच्छा संदेशात चंद्रकांत गोलतकर यांनी सांगितले आहे की शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे प्रेरक मार्गदर्शन आम्हाला मोलाचे ठरत आहे. श्री दत्ता सामंत यांचे आरोग्य सुदृढ रहावे. श्री. दत्ता सामंत यांना वाढदिवस आणि पुढील सर्व वाटचालीसाठी आचरा विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने हार्दिक शुभेच्छा व सदिच्छा आहेत.