कुडाळ | ब्यूरो न्यूज : कुडाळ – मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांचा कुडाळ नगरपंचायत व्यापारी संघटनेच्या वतीने कुडाळ तालुका व्यापरी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम श्रीकृष्ण शिरसाट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सजय भोगटे, राजन नाईक, प्रकाश कुंठे, अवधूत शिरसाट, केतन वरदम, चेतन पडते, अमेय शिरसाट, जयराम दोडस्कर, शार्दुल घुमटे, अनिकेत सामंत व व्यापारी बांधव उपस्थित होते.